दररोज खाल्या जाणार्या या 5 आहारांमुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता वाढते वाचा संपूर्ण माहिती.

जीवनशैलीतील बदल, प्रमनापेक्षा जास्त ताण आणि शारीरिक कष्टाची कमतरता यामुळे आजूबाजूच्या लोकांना हृदयविकार होत आहेत. हृदयविकारांच आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपला दररोज चा आहार. हृदय हा एक असा अवयव आहे जो शरीराच्या विविध अवयवांमध्ये रक्त पंप करतो. हृदयातील धमन्यांमधे जेव्हा अडथळा येतो तेव्हा त्या भागात रक्ताभिसरणाची कमतरता झाल्यामुळे तेथील स्नायू मरतात. ज्यामुळे हृदयाची रचना प्रभावित होते, यालाच हार्ट अटैक असे म्हणतात. दररोज आपण अनेक पदार्थ खातो जे आपल्या हृदयाला आणि यकृताला इजा पोहोचवतात.आपल्या सांगतो की दररोज खाल्या जाणार्या कोणत्या आहारामुळे आपल्या हृदयावर वाईट परिणाम पडतात.

 

पिझ्झा आणि फ्राइड राइस

आजकाल बहुतांश fastfoods ला बनवण्यासाठी मैदा आणि पॉलिश तांदूळ चा उपयोग करून बनवले जातात. पिझ्झा, ब्रेड, रुमाली रोटी , नूडल्स, केक, इत्यादी पदार्थ मैदयाने बनवले जातात.biryani आणि Manchurian इ. यांना बाजारात विकण्यासाठी अधिक सुंदर बनवले जाते त्यासाठी तांदळाला पोलिश केले जाते. मैदा आणि पोलिश भात दोघांना रिफ़ाइन करण्याच्या वेळी त्यांच्यामधील विटामिन बी१ म्हणजे थियामीन निघून जातात ,थियामीन च्या अभावामुळे यकृताला ते पचविणे कठीण जाते आणि शरीरात असलेल्या व्हिटॅमिन बी 1चा वापर करावा लागतो. यामुळे ते पदार्थ जास्त खाल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

आहाराम्ध्ये यांचा समावेश करा जौ चा आटा, बीपी, शुगर आणि हृदय रोग दूर राहतील

सोडा ड्रिंक्स और कोल्ड ड्रिंक्स

सोडा आणि थंड पेय देखील आपल्या हृदयासाठी खूप हानीकारक असतात. या दोघांना पिल्यामुळे रक्तातील साखरेचा स्तर खूप वाढतो. या व्यतिरिक्त सोडा आणि थंड पेयमध्ये आढळणार्या पदार्थांमुळे, उदासीनतेचे हार्मोन्स शरीरात सक्रिय होतात, जे दोन्ही हृदय आणि मनावर परिणाम करतात. यामुळे थंड पेय पिल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

कॉफीची क्रीम आणि पॉपकॉर्न

कॉफी पिल्यामुळे देखील आपले हृदय प्रभावित होऊ शकते जर आपण याच्यात मार्ग्राइन ने बनवलेली कॉफी क्रीम मिसळली तर याचा आपल्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. दोन किंवा तीनपेक्षा अधिक कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. या कॉफीच्या क्रीममध्ये ट्रैन्स चरबी असते. या क्रीमचा वापर बर्याचदा पॉपकॉर्न बनवण्याकरिता वापरला जातो. म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

 

चरबीयुक्त आहार

तेल आणि तूपने बनलेल्या पदार्थ त आपल्या हृदयासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे जास्त तेल आणि तूपचा वापर हा आपल्या हृदयासाठी धोकादायक असतो. पकोडा , समोसा,पुरी इत्यादींमध्ये फैट आणि कैलोरीजचे प्रमाण उच्च असते. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त चरबी आपल्या शरीरात जमा होत असते.जेव्हा तेलाला जास्त प्रमानात तापवले जाते तेव्हा त्यातील ट्रांस फैट, फैटी एसिड मध्ये बदलायला सुरवात होते.

नॉन-शाकाहाराचा अतिरीक्त वापर

मांसाहारचे बरेच फायदे आहेत. काही असे विटामिन्स आणि एंटीऑक्सिडेंट्स आहेत जे फक्त मांसाहारात आढळतात. पण मांसाहारी पदार्थचे जास्त सेवन केल्यामुळे देखील आपल्याला हृदयविकार होऊ शकतात. मांसाहारयुक्त पदार्थांमध्ये सैचुरेटेड चरबी आणि कोलेस्ट्रॉल फारच उच्च प्रमाणात असतात, त्यामुळे धमन्या ब्लोक होऊ शकतात आणि यामुळे हार्ट अटैक किवा हार्ट ब्लॉक होऊ शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

आध्यात्मिकतेसह रुद्राक्ष धारण करणे आहे आरोग्यासाठी फायद्याचे,वैद्यकीय रोग दूर राहतात.

रूद्राक्ष धारण करणे: सनातन धर्मामध्ये रुद्राक्षला विशेष महत्त्व आहे. धर्म आणि संस्कृती च्या दृष्टी ने रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. अनेक लोकं धार्मिक लाभाच्या दृष्टीने रुद्राक्ष धारण करतात.पण आपल्याला माहित असावे की रुद्राक्ष धारण करणे आपल्या आरोग्यासाठी देखील लाभकारी आहे.
तज्ञ मानतात की रुद्राक्ष धारण केल्याने काही अन्य रोग दूर होतात.तसेच प्राणघातक आजारा पासुन आपले संरक्षण होते.जर तुम्ही रुद्राक्ष नियमितपणे धारण केली तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.आज आम्ही तुम्हाला रुद्राक्ष धारण करण्याचे काही असे आरोग्य लाभाबाद्द्ल सांगणार आहोत.

 

सनातन धर्मामध्ये रुद्राक्षला भगवान शिव चे प्रतिक मानले जाते.अशा प्रकारे रुद्राक्षला भगवान शंकर चा आशीर्वाद मानला जातो.तशाचप्रकारे धार्मिक महत्व ठेवणारे रुद्राक्ष औषधीचे देखील काम करते. खर तर रुद्राक्ष मध्ये आढळणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्मामुळे यामध्ये औषधीय श्रमता असते आणि रुद्राक्षच्या या विद्युत चुंबकीय क्षेत्र आणि वेगवान गति ची कंपन आवृत्ति ने वैज्ञानिक देखील आश्चर्य चकित आहेत.अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे की हे आवेग मस्तिष्क मध्ये काही केमिकल्सला प्रोत्साहित करतात,जे सकारात्मकतेने आरोग्यावर परिणाम करतात. या बद्दलच्या आरोग्यविषयक फायद्याबद्दल जाणून घेऊया.

मानसिक तणाव दूर राहतात.

 

 

रुद्राक्ष चा सर्वात अधिक सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या मना-मेंदूवर पडतो. आजच्या काळात, मानसिक ताण आणि चिंतामुळे अनेकदा मानसिक आजारांमध्ये लोक घाबरले जातात. तसेच रुद्राक्ष धारण केल्याने चिंता आणि ताण शी निगडीत समस्या दूर राहतात .तसेच मानसिक उत्साह आणि ऊर्जा मध्ये वाढ होते.

 

 

खरं तर रुद्राक्ष मध्ये केमो फार्माकोलॉजिकल नावाचे विशेष गुण आढळले जाते .जेणेकरून हे ब्लड प्रेशर और कोलेस्ट्रॉला नियंत्रित करते. अशा प्रकारे हृदयाशी सबंधित आजारांचा खतरा कमी होतो.

 

रुद्राक्ष धारण केल्याने नर्वस सिस्टीम चांगले राहते. खर तर रुद्राक्ष मध्ये आयरन, फॉस्फोरस, एल्युमीनियम, कैल्शियम, सोडियम, पोटैशियमआणि सिलिका सारखे तत्व जास्त प्रमाणात आढळले जातात. या तत्वांमुळे शरीराची नर्वस सिस्टीम बरोबर राहण्यात मदत होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

एके काळी एका वेळेच जेवण नाही भेटायचं या फेमस क्रिकेटरला.

भारतीय टीमचे अष्टपैलू हार्डिक पांड्या आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी आणि आपल्या बोलिंग साठी ओळखला जातो .हार्दिक हा एक असा फलंदाज आहे जो मानसिक प्रेशर मध्ये स्वताला शांत करून खेळायला जाणतो. हार्दिक आपल्या पहिल्या सामन्यात 8 व्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता.त्याने पहिल्या चेंडूवरचं छक्का मारला होता.त्यांनी सांगितले होते की भारतीय संघामध्ये एक नवीन धुरंधर त्याची जागा घेण्यास सक्षम होईल.

 

आज आम्ही तुम्हाला हार्दिक ची क्रिकेट सुरु करण्यची आणि त्याच्या संघर्ष ची कहाणी सांगणार आहोत . हार्दिक गरीब कुटुंबातून येत होता! कधीकधी हार्दिकला खाण्यासाठी काहीच नसायचे म्हणजे तो दिवसभर फक्त एक मैग्गी चे पॅकेट खाऊन प्रैक्टिस करायचा.

 

 

1999 साली हार्दिक चे वडील सूरत पासुन बरोडा ला स्थानांतरित झाले! तेथे ते छोटे मोठे काम करत होते! यानंतर किरण मोरे यांनी आपल्या अकादमीमध्ये हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल यांना जागा दिली . किरण मोरे यांनी त्यांच्याकडून 3 वर्षे शुल्क घेतले नाही! पण किरण मोरे यांच्या अकादमी मध्ये एक नियम होता की १२ वर्षा खालील मुलाला दाखल करता येत नव्हते. हार्दिक च्या वडिलांनी किरण मोरे यांना सांगितले की त्यांनी हार्दिक आणि कृणाल ची स्कील टेस्ट करावी.त्यानंतर ते दोघेही त्या टेस्ट मध्ये पास झाले.आणि अकादमी ची रूल नेहमी साठी बदलून गेले.

 

पहिले हार्दिक एक पार्ट टाइम लेग स्पिनर होता. त्यामुळे त्याला खूपच कमी वेळा बॉलिंग मिळायची. नंतर त्याने वेगवान गोलंदाजीचा सराव सुरु केला! तेव्हापासूनच त्यांच्या जीवनात एक नवीन वळण आले आणि त्यांनी मागे वळून पाहिले नाही!

 

छोट्याश्या वयात आपला प्रवास सुरु करणारा हार्दिक आता क्रिकेट मध्ये खूप चांगला खेळत आहे. आज तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचाही एक भाग आहे! म्हणूनच म्हणतात की आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि नथकता परिश्रम करत राहा…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

प्रिया प्रकाश ते चायवाल्यापर्यंत .. इंटरनेट मुळे एका रात्रीत प्रसिद्ध झाले हे लोकं.जाणून घ्या याबद्दल

प्रतेय्क व्यक्ती आपल्या जीवनात प्रसिद्ध आणि सफल होऊ इच्छितो. आणि यासाठी मेहनत देखील करतो.पण नशीब एका खास व्यक्तीवरच आपली दया दाखवते.अलीकडील दिवसात काही लोकं रात्रभरात प्रशिद्ध झाले आहेत. यामुळे तर हेच वाटतेय की यश आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी नशीब पेक्षा वायरल होणे गरजेचे आहे.सोशल मीडियाच्या या युगात एक मुलगी एका रात्रीत आपल्या एका विडीओ मुळे लाखो हृदयांची धडकन बनते.पाकिस्तान मधील हॉट चायवाला पण हजारो मुलींच्या हृदयामध्ये आपली जागा करून जातो. आज आम्ही तुम्हाला असे काही लोकांबद्दल सांगणार आहोत जे एका रात्री सोशल मिडिया मुळे प्रसिद्ध झाले.

 

वीडीओ मध्ये आपल्या अदानं मुळे झळकणारी प्रिया प्रकाश वारियर

सर्वप्रथम बोलूया प्रिया प्रकाश वारियर जिने या व्हॅलेंटाईनच्या हंगामा मध्ये आपल्या अदा च्या जोरावर इंटरनेटवर तहलका केला होता. फक्त काही दिवसांत सोशल मीडियावरून वृत्तवाहिनीवर आणि वृत्तपत्रात ती मुलगी दिसायला लागली. शेवटी या मुलीला प्रसारमाध्यमांसमोर यावे लागले आणि तीला जेव्हा चाहत्यांनी टीवी वर पहिले तेव्हा त्यांना चैन पडले. अशाप्रकारे 26 सेकंदच्या लहान व्हिडियोमुळे 18 वर्षीय प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत सेलिब्रिटी झाली. तुम्हाला सांगतो की १८ वर्षाची प्रिया मॉडेल आणि अभिनेत्री आहे. प्रियाने ज्या वायरल विडीओ मुळे इंटरनेटवर तहलका केला होता तो विडीओ तिच्या डेब्यू चित्रपट “उरू अदार लव” च गान होतं.

 

शाहरुख च्या सेल्फी मुळे प्रशिद्ध झालेली साइमा हुसैन

 

साइमा हुसेन मीर ती युवती आहे जिला शाहरुख खानच्या एका सेल्फिने चर्चेत आणले होते.रइस चित्रपटाच्या प्रमोशन च्या वेळी शाहरुख’ खान सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट येथे आले होते .तेव्हा त्यांनी तेथील विद्यार्थी सोबत सेल्फी घेऊन आपल्या सोशल मिडीयावर शेअर केली होती.अशा परिस्थितीत फोटो पाहताना सोशल मीडियामध्ये तहलका निर्माण होण्यास सुरवात झाली परंतु याचे कारण शाहरुख नाही पण ती सुंदर मुलगी होती. खरं तर शाहरुखच्या या फोटोमध्ये शाहरुखच्या मागे ऑलिव ग्रीन टॉप घातलेल एक सुंदर मुलगी होती.तिच्या सुंदरतेमुळे तिने सगळ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले.आणि हि मुलगी सेलीब्रिटी झाली.

 

निळे डोळे असणारा हॉट चायवाला

तसे तर चायवाल्यांची यशाची उपमा भारताचे पीएम नरेंद्र मोदी यांच्या कडून दिली जाते.परंतु पाकिस्तान मधील एक चायवाला आपल्या आकर्षक चेहरा आणि हॉट लूक मुळे हिरो बनला.खर तर एका स्थानीय फोटोग्राफर ने त्याचा फोटो काढून सोशल मिडीयावर टाकला होता.त्यानंतर तो आपल्या निळ्या डोळ्यांमुळे आणि लूक मुळे खूप प्रसिद्ध झाला होता. सोशल मिडीयावर वायरल झाल्यामुळे अरशदला काही मॉडलिंग असाइनमेंट मिळायला सुरुवात झाली.

नेपाली तरकारी वाली सुंदर मुलगी

 

इंटरनेटच्या साह्याने नेपाळ मधील भाजी-पाला विकणारी एक सुंदर मुलगी एका रात्रीत प्रशिद्ध झाली होती.एका स्थानीय फोटोग्राफरने या सुंदर मुलीचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. आणि त्यानंतर हि मुलगी आपल्या सुंदरतेमुळे इंटरनेटवर वायरल झाली.लोकं तिला “नेपाली तरकारीवाली” करून बोलायला लागले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

खरे एक्सप्रेशन तर या नवीन व्हिडिओमध्ये आहेत. तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा.

मित्रांनो, आपण इंटरनेटवर वायरल झालेला २६ सेकंद चा विडीओ तर पहिलाच असणार. मलयालम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा पहिला व्हिडिओ जसा सोशल मीडियावर आला तसाच तो व्हायरल झाला आणि त्यांना रात्रभरात ती स्टार बनली. तर आपणास सांगतो की आता प्रियाची आणखी एक व्हिडिओ आला आहे जो खूपच व्हायरल झाला आहे.

आपल्या आधीच्या व्हिडिओसह सोशल मीडियाद्वारे वायरल झालेला या अभिनेत्री चा नवीन विडीओ आला आहे. प्रथम व्हिडिओमध्ये ते आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या नजरेण वेड लावते.दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडला फ्लाइंग किस देत आहे. वास्तविकपणे दुसरा व्हिडिओ प्रियाचा चित्रपट ओरो अदार लव चा टीज़र आहे जो नुकत्याच प्रसिद्ध झाला आहे. या टिझर मध्ये पुन्हा एकदा प्रिया चा कातिलाना लूक दिसत आहे.

ही अभिनेत्री केरळच्या त्रिचूर विमला कॉलेजमध्ये बी कॉमचे शिक्षण घेत आहे प्रिया प्रकाश प्रकाश चा चित्रपट तीन मार्चला रिलीज होत आहे. इंटरयूमध्ये प्रिया प्रकाशने सांगितले की, तीची दिग्दर्शक संजय लीला भंसली यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. तिला विचारण्यात आले तुला बॉलीवुड च्या चित्रपटात काम करायला मिळाले तर तू करणार का यावर तिने उत्तर दिले की मला आशा आहे की मी एक दिवस नक्की हे काम करेल.

चित्रपटामधील पाहिल्या गाण्यांचा 26 सेकंदांचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठा वायरल झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

धूम चित्रपटातील या एक्टरची आत्ताची हालत बघुन तुम्हाला आश्चर्य वाटेल

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बनतात ज्या वर्षोनोवर्षे प्रेक्षकांच्या मनात असतात. एक्शन , रोमांस आणि थ्रिलर ने भरपूर बॉलीवुड चित्रपटात काही असे कलाकार असतात ज्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच पैसे कमवते. पण काही काळानंतर हे कलाकार फिल्म इंडस्ट्री मधून गायब होतात सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी बॉलीवूड स्टार्सचे काही खुलासे होतात . आज आम्ही तुम्हाला एका एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली होती. परंतु इंडस्ट्रीच्या या गर्दीत हा कलाकार हरवल्या सारखाच झाला आहे. आणि आता अनेक वर्षा नंतर तो असा दिसतो.

बॉलीवूडमधील एक यशस्वी चित्रपटांपैकी, “धूम” हा सीरीज इंडस्ट्रीतील सर्वात मोठा हिट चित्रपट आहे. “धूम” या चित्रपटाची सिरीज एका पेक्षा एक जबरदस्त आहे. या चित्रपटातील सपोर्टिंग एक्टर उदय चोपडा धूम ३ च्या नंतर जणू काही गायब चं झाले आहे.हे खूप मोठ्या चित्रपट बैकग्राउंड फॅमिली चे आहेत.एके काळी उदय चोपडा खूप डैशिंग दिसायचे. पण त्यांचे आताचे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

उदय चोप्रा यांनी 2000 मध्ये “मोहब्बत” या चित्रपटाद्वारे आपल्या करीयरची सुरुवात केली होती .उदय चोपडा यांनी अनेक बॉलिवुड चित्रपटात काम केले आहे, परंतु तरीही त्यांची नोंद उच्च कलाकारांमध्ये होत नाही. अलीकडे उदय यांना इम्रान हशमीच्या बंगल्याच्या बाहेर दिसले होते . तेव्हापासून त्यांची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. उदयने काळा टी-शर्टसह डेनिम जॅकेट धारण केले होते ज्यामध्ये त्यांना ओळखणे फार कठीण झाले होते.

सोशल मीडियावर सक्रिय राहणारे उदय . त्यांचा शेवटचा चित्रपट धूम ३ हा होता. उदय चोपडा सध्या 44 वर्षाचे आहेत. त्याच्या सुरुवातीच्या काळात तो एक असा अभिनेता होता जो आपल्या फिटनेस कडे जास्त लक्ष द्याचा आणि आज त्याची स्थिती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//