या ४ वर्षाच्या गोड मुलीने शिक्षणाच्या जगात आणली क्रांती , केले काही असे की ऐकून बोट दाता खाली येतील.

या जगात कोणीही सर्वगुण संपन्न व परफेक्ट नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही कमी जरूर असते. अभ्यासत जर कोण शून्य असेल तर तो गायनात व अभिनय मध्ये जातो. देवाने मानवाची जेव्हा निर्मिती केली तेव्हा त्याने एक किंवा काही कमी ठेवल्या होत्या जेणेकरून काही अडचणीच्या वेळी तो देवाला स्मरण करेल आणि देवाची प्राथना करेल आणि आपले नाव त्याच्या जीवनात ठेवेल. बर्याचदा आपण एखाद्या अपंग व्यक्तीची अडचण बघितली असेल . त्याचप्रमाणे अशा काही लोकांना देवाने त्यांना आपल्या डाव्या हाताने काम करण्याची शक्ती दिली आहे.

साधारन माणूस उजव्या हाताने काम करतो, ज्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा समस्या येत नाही. परंतु ज्याला डाव्या हाताने काम करावे लागते, त्यांना जागोजागी अनेक अडचणी येतात. आज आपण एका मुलीशी भेटणार आहोत जिने आपल्या डाव्या हाताला आपली कमजोरी न बनवता आपली ताकत बनवली. वास्तविक बालवाडीत शिकणारी 4 वर्षीय ईशा, बालपणापासून तिला आपला डाव्या हात आपली कमजोरी वाटायचा. परंतु ही कमजोरी तिच्या आई-वडीलांचे नाव रोशन करून देईल..याचा तिने स्वपनात देखील विचार केला नसणार.

आम्ही तुम्हाला सांगतो की मुंबई च्या ठाणे या भागात राहनाऱ्या श्वेता सिंह ची मुलगी इशा डाव्या हाताने काम करायची. एका अहवालाच्या मते श्वेता सिंगने सांगितले की सामान्य मुलांप्रमाणे तीला पेन्सिल शार्प करताना अडचण यायची. या गोष्टीला ईशाने मनावर घेतल आणि यासाठी संघर्ष करायचं ठरवलं जेणेकरून पुढे काही अडचण होणार नाही . बर्याचदा लोक आपल्या कमजोरीला बघुन हार मानतात. परंतु ईशाने हार मानली नाही आणि तिने आपल्या कमजोरीला आपली ताकत बनवण्याचे ठरवले.

श्वेतासिंह यांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलीसाठी डाव्या हाताने लिहणारे साहित्य विकत घेतले ते साहित्य त्यांना online मिळाले. श्वेता यांच्या मते डाव्या हाताने काम करणाऱ्या मुलांचे साहित्य खूप महाग असते. श्वेताने आपल्या मुलीसाठी एक ऑनलाइन शार्पनर विकत घेतले ज्याची किमंत ७०० ते १२०० पर्यंत होती. सामान्य मुलांच्या शार्पनर ची किमत हि ५ते७ रुपया पर्यंत असते पण इशा च्या शार्पनर ची किमत हि खूप महाग होती.

श्वेता यांनी आपल्या मुलीच्या शार्पनर आणि त्याची किमंत ची पोस्ट फेसबूक वर टाकली आणि ती पोस्ट खूपच वायरल झाली.शेवटी श्वेता यांनी आपल्या मुलीसाठी व अन्य अश्या मुलांसाठी तिने स्टेशनरी चे समान बनवणाऱ्या कंपनीना पत्र लिहिले. त्यानंतर त्यांनी भारतातील सगळ्यात मोठ्या स्टेशनरी कंपनीला पत्र लिहले ती कंपनी पेन्सिल देखील बनवत होती.

या पत्रात त्यांनी लिहिले की, “मला कंपनीच्या प्रतिष्ठित पदावरून फोन आला.” कंपनीतील व्यक्तीने त्यांना मदत करण्याचे वचन दिले आणि 5 डाव्या हाताची शार्पनर त्यांच्या मुलीसाठी पाठवली. या कंपनीकडे उचित शार्पनर उपलब्ध नव्हते पण त्यांनी पुढे चालून असे शार्पनर बनवतील असे त्यांनी सांगिले. जेणेकरून कोणत्याही मुलाला पुढे जाण्यास त्रास होणार नाही. या कंपनीची प्रशंसा कोणत्याही वर्तमानपत्रात प्रकाशित केली नाही, पण सोशल मीडियावर लोकांनी ट्वीट्सद्वारे निर्माताची प्रशंसा केली आणि ईशा आणि तिच्या आईसाठी टाळ्या वाजवल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

जगातील महान क्रिकटर्स चे आलिशान घर

आजच्या काळात क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त बघीतला जातो, फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात क्रिकेट चे दिवाने खूप आहेत. या कारणामुळेच क्रिकेटर्स खूप पैसे कमवतात आणि तसेच क्रिकेट बरोबरच ते कमर्शियल ऐड करून पैसे कमवतात. आणि हि साधी गोष्ट आहे की एवढे पैसे कमावणाऱ्या क्रिकटर्स चे घर हे एखाद्या महाला सारखे असेल. तर बघूया क्रिकटर्स चे आलिशान घर .ख्रिस गेल वेस्ट इंडिज खेळाडू यांचा बंगला जमैका मध्ये आहे आणि सगळ्या सुविधांनी भरलेल्या या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल पासुन ते डांस करण्यासाठी डिस्को देखील आहेत.त्यांच्या घरातून पूर्ण किंग्स्टन पाहता येतो.

ऑस्ट्रेलियातील फेमस प्लेयर शेन वार्न चे घर brighton मध्ये आहे. त्यांच्या घरात अंडरग्राउंड गेराज च्या बरोबर टेनिस कोर्ट आणि gym पण आहे. त्यांच्या घरातील पार्किंग मध्ये एकसाथ १० गाड्या पार्क करण्याची जागा आहेऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांचे घर दक्षिण हिघ्लैंड्स मध्ये आहे, त्यांच्या घराच्या मागील बाजू मध्ये एवढी जागा आहे की कोनही तिथे आरामात क्रिकेट खेळू शकते,भारतीय टीम चे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांचा बंगला रांची मध्ये आहे. यांचा बंगला खूपच सुंदर आहे. यामध्ये स्विमिंग पूल आहे. धोनी ने आपल्या घराला बनवण्यासाठी ६ करोड पेक्षा जास्त पैसे लावले . धोनीच्या घरात त्याच्या स्वताच्या बाइक्स चे collection आहे. हे शोरूम सारखे दिसते..सचिन द गॉड ऑफ़ क्रिकेट च्या नावाने ओळखले जाणारे .त्यांचा बंगला बांद्रा मध्ये आहे ६००० वर्ग फीट पेक्षा जास्त या बंगल्या मध्ये ३ मजले आहेत. सगळ्यात वरील मजल्यावर सचिन व त्यांची पत्नी अंजली राहतात आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांची मुले राहतात आणि हा मजला पाहुण्यांसाठी देखील आहे.आणि सगळ्यात खाली त्यांचे सगळे पुरस्कार आहेत . आणि हा बंगला खूप शानदार आहे.

 

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…//

 

तुमच्या हाताच्या पंजावर ‘X’ असेल तर याच्यामागे दडले आहे एक मोठ कारण

नमस्कार मित्रहो, तुम्हाला माहीत असेल नसेलही कदाचित पण मी एक तुम्हाला सांगु इच्छितो की जर का तुमच्या हाताच्या पंजावर ‘X’ असेल तर याच्यामागे दडले आहे एक मोठ कारण ….. ज्योतिष विद्या ही एक अशी विद्या आहे की जामध्ये अनेक प्रकारे मनुष्याचं भविष्य सांगता येते आणि कित्येक वेळा या भविष्यवाणीला प्रामाणिक मानल जात आहे. हस्तरेखा ज्योतिष भविष्य प्रकारचा आपला एक महत्व आहे. हस्तरेखा ज्योतिष मध्ये आपल्या हाताची तसेच हाताच्या रेषांची मांडणी यांच्या आधारावर भविष्यवाणी केली जाते. हस्तरेखा जोतिषांचा असा म्हणण आहे की पुरुषांचा डाव्या हाताची व महिलांच्या उजव्या हाताची रेषा बघितल्या जातात. आपण सुद्धा कित्येक वेळा आपल्या हाताच्या रेषा जोतिष्याला दाखवून भविष्यवाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. आणि सोबतच तुम्हाला हे ही लक्षात आलं असेल की आपल्या हातावर सुद्धा कित्येक प्रकारच्या रेषा आणि कित्येक प्रकारचे निशाण बनले गेले आहेत आणि त्या रेषांनाच पाहून ज्योतिष आपली भविष्यवाणी सांगत असतो.

याच्यासंबंधीत आपल्याही मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतील. तर मग चला मित्रांनो जाणून घेऊयात अशाच काही ज्योतिष विद्येबद्दल काही न ऐकण्यास आलेल्या गोष्टींबद्दल. नेमकं हस्तरेखा म्हणजे काय ? हस्तरेखेचा प्राचीन ज्ञानाच्या आधारावर असा म्हणन आहे की मनुष्याच्या तळहाताने त्याचे व्यक्तित्व आणि कारकीर्द यांच्या संभावने विषयी म्हणजेच जीवन, विवाह, संपत्ती आणि आरोग्य यांचा विषय दर्शविला गेलेला आहे. ज्योतिष शास्त्राची मुळे भारतीय पार्श्वभूमीशी निगडित आहेत. या कलातील हजारो वर्षांपूर्वी हिंदू ऋषी वाल्मिकीने 567 या ग्रंथाच लेखन केले होते. हाताच्या रेषा वाचनाची सुरवात ? इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की हात बघून भविष्य सांगण्याची सुरवात ही भरतामधूनच सुरू झाली आहे. त्यानंतर ते चीन, तिबेट, इजिप्त आणि पर्शिया, यूरोपसारख्या इतर देशांमध्ये पसरले.

जेव्हा ग्रीसच्या विद्वान अंक्सगोरस हे एक काळात भारतीय उपखंडात वास्तव्य करत असताना तेव्हा त्यांनी हस्तकला माहितीबद्दल जे काही शिकले ते हर्मेस याच्याबरोबर शेअर केले. तळहातावर ‘X’ हे चिन्ह असणे ? मिस्र मधील विद्वान यांच्या मते सिकंदर महान याच्या हातावर ‘X’ आशा प्रकारचे चिन्ह पाहण्यात आले होते. सिंकंदर च्या तळहातावरच्या ‘X’ असे चिन्हं त्यानंतर क्वचितच कोणच्या तरी हातावर पहायला मिळेला. असे अनुमान लावण्यात आले आहे की या जगामध्ये फक्त 3 नच असे व्यक्ती असतील की ज्यांच्या तलहाती ‘X’ अशा प्रकारचे चिन्ह असेल. सद्यस्थिती मध्ये मस्को युनिव्हर्सिटी मध्ये तळहातावर ‘X’ रेषा असलेली उत्पत्ती आणि या रेषांना पुढे भविष्यात त्यांच्या नशीबामध्ये होण्याऱ्या घटना यावर एक शोध लावण्यात आला आहे. व्यक्ती आणि त्यांच्या तळहातावरिल रेषा यांच्या मध्ये होणाऱ्या घटना एक कागदावर काढण्यात आली. ज्यांच्या तळहातावर ‘X’ असे चिन्ह दर्शविते ती व्यक्ती असते ग्रुप leader मस्को मध्ये झालेल्या एका शोधात असे सांगितले आहे की त्यांनी मृत आणि जीवित असे दोन्ही प्रकारचे असणारे 2 मिलियन लोकांचा विषयी माहिती एकत्रित केली आहे. याचा शोध लावून झाल्यावर त्यांनी अस लक्षात आलं की जांचा तळहातावर ‘X’ अशा प्रकारचे चिन्ह आहेत ती व्यक्ती मोठी नेता किंवा कोणीतरी सुप्रसिद्ध व्यक्ती आणि असेच काहीतरी असे व्यक्ती की ज्यांना मोठ मोठे काम करताना आठवले जातात. काय आहे तळहातावरील ‘X’ चे महत्व ? जा लोकांच्या केवळ एकाच हाताच्या तळहातावर ‘X’ असे चिन्ह असते ती व्यक्ती प्रतिष्ठा मिळवणे मध्ये उत्कृष्ट असते सोबत त्यांची प्रकृती यश उत्पन्न करण्यास मदत करते. ह्या अशा व्यक्ती आहेत की जांची मरणोत्तर ही आठवण काढली जाते. यावरून अस स्पष्ट होत की आपल्या तळहातावरच्या रेषा खूप काही बोलतात.

सौदी अरेबिया मध्ये श्रीमंतांची काही कमी नाही आहे

नमस्कार मित्रांनो, खबरी क्लब मध्ये आपल स्वागत आहे. मित्रांनो, सौदी अरेबिया मध्ये श्रीमंतांची काही कमी नाही आहे. त्यापैकी या ठिकाणचे असेच एक रहिवासी आहेत सौदी चे प्रिन्स ‘अलवळीद बिनदलाल’ प्रिन्स अलवळीद हे सौदी चे एक असे एक शेख आहेत की जे त्या ठिकाणचे दिलदार माणूस म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये आलेल्या 2004 मध्ये आलेल्या भूकंप मुले आणि तसेच त्सुनामी आल्याने झालेल्या नुकसानासाठी त्यांनी त्यासाठी 17 milion डॉलर दान केले आहे. वळीद यांची कथा मनाला भावणारी अशा प्रकारची आहे. एक काळ असा होता की वळीद हे घरातून रिकाम्या हातून निघाले होते. परंतु आज त्यांच साम्राज्य 1.22 लाख करोड रुपये यापेक्षाही जास्त आहे.

वळीद यांच्याकडे जगातील सर्वात महागातील महाग गडयापैकी 300 गाड्याचं कलेक्शन आहे. प्रिन्स यांच्या एक मर्सिडीज गाडी मध्ये देशातील किमतीच हिरे जडलेले आहेत ज्यांची किंमत 32 करोड रुपये अशी आहे. त्यांची कंपनी किंगडोम होल्डिंग ही उंच उंच इमारती बांधण्यासाठी ओळखली जाते. अल वळीद यांच्याकडे 85.9 मीटर लांब अशी एक प्रायव्हेट क्यूझ सुद्धा आहे. जी त्यांनी अमेरिकेतील वर्तमान मधील राष्ट्रपती डोनॉल ट्रम्प याकडून विकत घेतले होते. अल वळीद यांच्याकडे डोईन 787 व आणि एअर बस 321 एअर क्राफ्ट्स पण आहेत. यांच्याकडे सोन्याने संपूर्ण भरलेला एक विमान सुद्धा आहे. ज्या विमानाला उभा जगातील सर्वात महाग असा विमान म्हंटल जात. प्रिन्स यांच्याकडे तीन मोठे बंगले आहेत. एक पॅलेस ज्याचं नाव किंग रिसॉर्ट आहे जो 50 लाख वर्ग मीटर मध्ये पसरलेला आहे. या मध्ये भव्य असा मैदान आणि तीन तलाव बांधले गेलेले आहेत. दुसरा बंगला प्रोमोशन पहिले सिर्याद मध्ये आहे. या केसांच्या रंगाचा हा बंगला आहे त्या बंगल्याची किंमत 300 मिलियन डॉलर अशी आहे. या मध्ये 317 खोल्या, 15000 टन इटालियन मार्बल चा उपयोग केला गेला आहे. यामध्ये सिल्क ओरिएंटल कार्पेट आणि आणि सोन्याचे नळ बसवण्यात आले आहेत. प्रिन्स अलवळीद यांनी काही दिवसांपूर्वीच एका बांगल्याची निर्मिती केली आहे.

जो 40 लाख वर्ग मीटर मध्ये विस्तारित पसरलेला आहे. यामध्ये लॅक्सरी रिसॉर्ट सोबत 70 हजार वर्ग मिटर मध्ये एक तलाव सुद्धा बनवण्यात आला आहे. आणि त्यामध्ये एक प्रायव्हेट जुह सुद्धा आहे. अलवळीद यांच पहिल लग्न हे सौदी मधील राजाची मुलगी अमीरा बिल्ट तविल यांच्यासोबत झालं होत आणि त्यानंतर या दोघांमध्ये घटस्फोट झाला. 2008 मध्ये त्यांनी सौदी ची राणी अमीरा अल तविल यांच्यासोबत लग्न केल. सहा वर्षानंतर म्हणजे 2014 मध्ये या दोघांमध्ये ही घटस्फोट झाला. बिनदलाल आता जगातील उच इमारत दुबई मधील ब्रिज खलिफा यापेक्षा ही उंच इमारत बांधण्याच्या तयारी मध्ये आहेत. सौदी अरब मध्ये सध्या बनत असलेली जिद्रा टॉवर 2019 मध्ये ब्रिज खलिफा चा रेकॉर्ड तोडून टाकण्यास सक्षम असेल. आशा करत आहे की आपल्याला हे आवडलं असेल.